आम्हाला भार नाही; आधार द्यायचा आहे
"श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट चा निसर्ग उपक्रम" आपल्या या भारत देशामध्ये झाडांची कत्तल होत आहे त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम निसर्गावर होत आहे अर्थातच पाऊस कमी झालेला आहे. आपले सर्व जीवनमान हे पावसावर अवलंबून आहे. आपला नागेबाबा मल्टिस्टेट एक अभिनव उपक्रम राबवित आहे • ग्रीन डिपॉझिट स्कीम या डिपॉझिट स्कीम मध्ये ज्या खातेदार सभासदांना प्रामाणिकपणे एक झाड लावावे वाटते, वाढावे वाटते, त्याचे संगोपन करावे वाटते, निसर्ग वाढवावा वाटते, राष्ट्रीय कार्याला हातभार लावावा वाटतो अशा सभासदांनी नागेबाबा मल्टीस्टेट मध्ये दहा हजार रुपये डिपॉझिट करावयाचे आहे सदर डिपॉझिट पाच वर्षासाठी लॉकिंग असेल या
READ MORE'अन्नदान हेच श्रेष्ठदान' बधू आणि भगिनींनो, आपल्या जवळपास सहज नजर टाकली तर अनेक स्त्री-पुरुष अन्नापासून वंचित आहेत. अनेकांची मुले त्यांना सांभाळत नाहीत काहींची मुले बाहेरगावी आहेत, त्यांना स्वयंपाक करणे शक्य नाही. अनेक लोक नगर शहरात हॉस्पिटलमध्ये पेशंट घेऊन येतात त्यांची नगरमध्ये जेवणाची आबाळ होते हे सर्व दृश्य पहावत नाही म्हणून नागेबाबा मल्टीस्टेट एक सामाजिक जबाबदारी म्हणून या कार्यात भाग घेत आहे. आपण या सर्वांसाठी एक अभिनव उपक्रम राबवित आहोत. "अन्नपूर्णा डिपॉझिट स्कीम" आपण आपल्या वाढदिवसानिमित्त, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त, नातेवाईकांच्या वाढदिवसानिमित्त, मित्राच्या परिवाराच्या
READ MORE'अन्नदान हेच श्रेष्ठदान' बंधू आणि भगिनींनो, आपल्या जवळपास सहज नजर टाकली तर अनेक स्त्री-पुरुष अन्नापासून वंचित आहेत. अनेकांची मुले त्यांना सांभाळत नाहीत काहींची मुले बाहेरगावी आहेत, त्यांना स्वयंपाक करणे शक्य नाही. अनेक लोक नगर शहरात हॉस्पिटलमध्ये पेशंट घेऊन येतात त्यांची नगरमध्ये जेवणाची आबाळ होते हे सर्व दृश्य पहावत नाही म्हणून नागेबाबा मल्टीस्टेट एक सामाजिक जबाबदारी म्हणून या कार्यात भाग घेत आहे. आपण या सर्वांसाठी एक अभिनव उपक्रम राबवित आहोत. "अन्नपूर्णा डिपॉझिट स्कीम" आपण आपल्या वाढदिवसानिमित्त, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त, नातेवाईकांच्या वाढदिवसानिमित्त, मित्राच्या परिवाराच्या वाढदिवसानिमित्त,
READ MORE